Free :

संघटना पक्ष आणि संस्था

संघटना पक्ष आणि संस्थाया मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली ?

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) महाराष्ट्रात पहिले महिला विद्यापीठ महर्षी कर्वे यांनी स्थापन केले.
विधान 2) ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली.

 
 
 
 

3. सुभाषचंद्र बोस यांनी ……….. पक्षाची स्थापना केली.

 
 
 
 

4. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना खालीलपैकी कोणी सुरू केली ?

 
 
 
 

5. मित्रमेळा या संघटनेची स्थापना ………. यांनी केली.

 
 
 
 

6. स्थापना वर्ष सांगा.
‘केंद्रीय समाजकल्याण बोर्ड’

 
 
 
 

7. मुस्लिम लीगची स्थापना …….. या वर्षी झाली.

 
 
 
 

8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली ?

 
 
 
 

10. आर्य समाजाचे प्रसिध्द घोषवाक्य –

 
 
 
 

11. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. अभिनव भारत या गुप्तहेर संघटनेचे स्थापना वर्ष आणि ठिकाण खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

13. 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ………..
ची स्थापना केली.

 
 
 
 

14. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

15. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

22 thoughts on “संघटना पक्ष आणि संस्था”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!