New Test

सामान्य ज्ञान Test No.19

1. …….. हा ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत आहे.

 
 
 
 

2. FDI या संज्ञेचा अर्थ काय आहे ?

 
 
 
 

3. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. इंटरपोल ही …………….. आहे.

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यात नाही ?

 
 
 
 

6. रोम हे शहर …….. नदीच्या काठी वसलेले आहे.

 
 
 
 

7. आंतरराष्ट्रीय महिला दिन ……… मार्चला असतो.

 
 
 
 

8. 1857 चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य समर होय असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ?

 
 
 
 

9. निती आयोगाचे मुख्यालय ………. येथे आहे.

 
 
 
 

10. महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक ……… हे होते.

 
 
 
 

11. खंडांचा खंड असे खालीलपैकी कोणत्या खंडाला म्हटले जाते ?

 
 
 
 

12. मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

 
 
 
 

13. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते ?

 
 
 
 

14. ……….. हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ
यांच्यातील दुवा असतो.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

7 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.19”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!