भारतातील पहिले – सामान्य ज्ञान [ First In India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील पहिले / पहिला / पहिली या गोष्टीना खूप महत्व असते. स्पर्धा परीक्षेत एक प्रश्न यावर विचारला जातो. आजच्या टेस्ट मध्ये आपण या प्रश्नांचा अभ्यास करूयात खालील व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्यावर आधारित खालील टेस्ट द्या. 1. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? चेन्नई आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल गुजरात 2. वाफेच्या इंजिनवर धावणारी भारतातील पहिली रेल्वे …. या दोन शहरादरम्यान धावली नाशिक आणि ठाणे मुंबई आणि ठाणे मुंबई आणि पुणे नाशिक आणि मुंबई 3. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे? इंडियन एक्स्प्रेस टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्थान टाइम्स द हिंदू 4. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे? म्हैसूर (कर्नाटक) नागपूर (महाराष्ट्र) कोटा ( राजस्थान) नाशिक ( महाराष्ट्र) 5. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? कणाद भास्कराचार्य रामानुजन आर्यभट्ट 6. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पं. जवाहरलाल नेहरू डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राजेंद्र प्रसाद 7. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते? दक्षिण गंगोत्री पृथ्वी अग्नि मैत्री 8. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या? 1951-52 1961-62 1947-48 1953-54 9. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश तामिळनाडू ओडिशा त्रिपुरा 10. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? दार्जीलिंग नाव्हाशेवा पोखरण चंडीपुर 11. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? केरळ उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश 12. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? आकाश अग्नी ब्राम्होस पृथ्वी 13. भारतातील पहिले हरित शहर कोणते आहे? नागपूर ( महाराष्ट्र) सातारा (महाराष्ट्र) नदिया (पश्चिम बंगाल) आगरतळा (त्रिपुरा) 14. भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब केरळ 15. भारताची पहिली अणुभट्टी खालील पर्यायातून निवडा पोर्णिमा कैगा तारापूर अप्सरा Loading … Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
10
11
7
१५
7/15
09/15
10|15marks
10
15
15/11