सामान्य ज्ञान Test No.04General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. शांतीनिकेतनची स्थापना भगिनी निवेदिता यांनी केली. शांतीनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली. शांतीनिकेतनची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. शांतीनिकेतनची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. 2. गटात न बसणारा पर्याय निवडा. खासदार मंत्री आमदार जिल्हाधिकारी 3. बार्डोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला ? सरदार पटेल महात्मा गांधी यापैकी नाही महादेव देसाई 4. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूच्या तारेचा वापर केलेला असतो? ॲल्युमिनियम यापैकी नाही टंगस्टन तांबे 5. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ………. समितीने मांडली. अशोक मेहता वसंतराव नाईक बलवंतराय मेहता बाबुराव काळे 6. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो ? 10 जुलै 2 जुलै 7 जुलै 4 जुलै 7. खाली दिलेले सरोवर कोणत्या राज्यात आहे ते पर्यायातून निवडा. सांबर सरोवर महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान 8. चुकीचा पर्याय निवडा. BSF – बॉर्डर सेक्युरिटी फोर्स MSF – महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स NSG – नॅशनल सेक्युरिटी गार्ड सर्व पर्याय योग्य आहेत. 9. मानवाच्या छातीत एकूण किती बरगड्या असतात ? 24 16 32 28 10. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा लंडन पॅरिस नवी दिल्ली 11. विधानसभा अध्यक्ष त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात ? यापैकी नाही मुख्यमंत्री राज्यपाल विधानसभा उपाध्यक्ष 12. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे ? साडेतीन साडेपाच साडेचार साडेसात 13. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली ? 1 नोव्हेंबर 1956 1 मे 1950 26 जानेवारी 1958 15 ऑगस्ट 1956 14. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळास ……….. असे म्हणतात. शक्तीस्थळ विजयघाट चैत्यभूमी राजघाट 15. ……………. हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे ठिकाण आहे. औरंगाबाद मुंबई नागपूर पुणे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15
11/15
Nice 👍🙂
15/15
13
15/15
9/15
13/15
15/15
13,