पदार्थ आणि त्यात असणारे आम्लGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग पदार्थ आणि त्यात असणारे आम्ल – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य विधान निवडा. 1) पामिटिक आम्ल पाम तेलात असते. 2) ओलीक आम्ल सोयाबीन तेलात असते. 3) करडईच्या तेलात लिनोलिक आम्ल असते. विधान एक व तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व तीन बरोबर 2. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? टार्टारिक ॲसिड यापैकी नाही. सायट्रिक ॲसिड लॅक्टीक ॲसिड 3. खालील पदार्थांपैकी कोणत्या पदार्थात स्टीअरिक आम्ल असते? खोबरेल तेल दूध शेंगदाणा तेल मोहरीचे तेल 4. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड दिलेले सर्व संत्री आवळा अननस 5. मॅलिक ॲसिड – हरभऱ्याच्या पानात असते. सुबाभळीच्या कोवळ्या पानात असते. ज्वारीच्या कोवळ्या पानात असते. दह्यात असते. 6. बरोबर विधान निवडा. सर्व विधाने बरोबर आहे. ज्वारीच्या कोवळ्या पानात हायड्रोजन सायनाईड असते. लोण्यात लॅक्टिक ॲसिड असते. टोमॅटोत फार्मीक ॲसिड असते. 7. ओलिक आम्ल ………… तेलात असते. सूर्यफुल करडई मोहरी शेंगदाणा 8. चुकीचा पर्याय निवडा. सगळे पर्याय बरोबर लोणी – लिनोलिक ॲसिड पाम तेल – पामिटिक तेल संत्री – सायट्रिक ॲसिड 9. मधमाशीच्या दंशात …………… असते. लॅक्टिक ॲसिड मिथेनाईक ॲसिड फॉर्मीक ॲसिड मॅलिक ॲसिड 10. चिंच : ? : : दूध : लॅक्टिक ॲसिड टार्टारिक ॲसिड सायट्रिक ॲसिड मॅलिक ॲसिड ओलिक ॲसिड Loading … ही टेस्ट सर्वच मित्रांना अवघड वाटली आहे. या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
अविनाश पवार January 27, 2022 at 8:37 am खूप छान टेस्ट होती. मला 3 मार्क मिळाले पण प्रश्न लक्षात राहिले
Shradha Tupe January 27, 2022 at 8:38 am Keep it up Avinash, चुकलेले प्रश्न जास्त लक्षात राहतात. आता मार्क्स कमी मिळतील पण परीक्षेत चांगले मिळतील
खूप छान टेस्ट होती.
मला 3 मार्क मिळाले पण प्रश्न लक्षात राहिले
Keep it up Avinash,
चुकलेले प्रश्न जास्त लक्षात राहतात. आता मार्क्स कमी मिळतील पण परीक्षेत चांगले मिळतील
5 mark
मला 10/7 मिळाले खूप भारी टेस्ट होती धन्यवाद मॅडम
4
8