राज्य घटना – कोण कोणाकडे राजीनामा देतो?General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्य घटना – कोण कोणाकडे राजीनामा देतो? – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती 2. ………… आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. मुख्यमंत्री मुख्य निवडणूक आयुक्त लोकसभा सभापती महाधिवक्ता 3. लोकपाल : राष्ट्रपती : : महाधिवक्ता : ? राष्ट्रपती लोकसभा सभापती राज्यपाल उपराष्ट्रपती 4. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपती कडे देत नाही? राज्यपाल राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्री संरक्षण दलाचे प्रमुख 5. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान राज्यसभा सभापती 6. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राज्यपाल राष्ट्रपती सर न्यायाधीश पंतप्रधान 7. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात? दिलेले सर्व संरक्षण दलाचे प्रमुख उपराष्ट्रपती केंद्रीय मंत्री 8. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे 9. कोण कोणाकडे राजीनामा देतो या मुद्द्याचा विचार करून चुकीचा पर्याय निवडा. महान्यायवादी – राष्ट्रपती महालेखापाल – राष्ट्रपती महाधिवक्ता – राज्यपाल मुख्यमंत्री – लोकसभा सभापती 10. योग्य जोड्या लावा. गट अ – 1) महालेखापाल 2) लोकसभा सदस्य 3) मुख्यमंत्री गट ब – क) राज्यपाल ख) राष्ट्रपती ग) लोकसभा सभापती 1 – ख. 2 – ग. 3 – क. 1 – ख. 2 – क. 3 – ग. 1 – क. 2 – ग. 3 – ख. 1 – ग. 2 – ख. 3 – क. Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
07
10 marks
7 marks
8