गोपाळ गणेश आगरकर – समाजसुधारकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत गोपाळ गणेश आगरकर – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. आगरकर यांचे जन्म ठिकाण खालीलपैकी कोणते? महाराष्ट्र (रत्नागिरी) महाराष्ट्र (सातारा) महाराष्ट्र (पुणे) मध्यप्रदेश (महू) 2. आगरकरांनी लिहिलेले ग्रंथ/पुस्तक खालीलपैकी कोणते? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र दिलेले सर्व 3. ……….. मध्ये आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला. 1890 1887 1886 1888 4. गोपाळ गणेश आगरकर ………. मतवादी होते. मवाळ जहाल व मवाळ यापैकी नाही जहाल 5. शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे रूपांतर आगरकरांनी मराठीत केले आहे? ओथेलो यापैकी नाही किंग लियर हॅम्लेट 6. गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? सुधारक हितवाद समता हरीजन 7. इष्ट असेन ते बोलेन व साध्य असेल ते करेल हे ब्रीद कोणाचे होते? गोपाळ गणेश आगरकर महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे 8. आगरकरांना देव न मानणारा ……….. म्हणत. देवमाणूस बापमाणूस भलामाणूस यापैकी नाही. 9. सुधाकर या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे लेखन गोपाळ कृष्ण गोखले करत तर मराठी आवृत्तीचे लेखन …………. करत. यापैकी नाही. गो.ग.आगरकर लो.टिळक ज्योतिबा फुले 10. योग्य विधान निवडा. आगरकरांना आधी राजकीय सुधारणा व नंतर सामाजिक सुधारणा हा विचार स्विकारणीय होता. आगरकर मवाळ मतवादी होते. सर्व विधाने योग्य आहे. आगरकरांना आधी सामाजिक सुधारणा व नंतर राजकीय सुधारणा हा विचार स्विकारणीय होता. 11. आगरकरांचा मृत्यू ……… साली झाला. 1890 1896 1894 1895 12. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 जुलै 1856 22 जुलै 1857 14 जुलै 1867 14 जुलै 1879 13. गोपाळ गणेश आगरकर हे एक श्रेष्ठ ……….. होते. कादंबरीकार निबंधकार कवी नाटककार 14. आगरकरांचे विचार कसे होते? बुध्दीप्रामाण्यवादी भौतिकवादी दिलेले सर्व तार्किक 15. टिळक व आगरकर यांनी ……… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सातारा नाशिक मुंबई पुणे Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 mark
9 marks
9 mark
8 marks
7 Mark’s
12 marks
Arti
10/15