राजर्षी शाहू महाराज – समाजसुधारकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राजर्षी शाहू महाराज – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महर्षी कर्मवीर महात्मा राजर्षी 2. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही महात्मा फुले 3. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते? लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली दिलेले सर्व प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. पुनर्विवाह कायदा पारित केला. 4. शाहू महाराजांनी ………. मध्ये मुस्लीम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. 1908 1906 1910 1912 5. शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोठे स्थापन केली? कोल्हापूर पुणे नागपूर सोलापूर 6. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1879 26 जून 1874 26 जून 1872 26 जून 1880 7. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? समता दिन सामाजिक न्यायदिन श्रमप्रतिष्ठा दिन विद्यार्थी दिन 8. शाहू महाराजांना खालीलपैकी कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? दिलेले दोन्ही भारतीय वसतिगृहाचे जनक भारतीय आरक्षणाचे जनक यापैकी नाही. 9. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता? दांडपट्टा तलवारबाजी भालाफेक कुस्ती 10. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. 1925 1920 1919 1922 11. शाहू महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1920 1922 1925 1929 12. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे यापैकी नाही. सयाजीराव जयसिंगराव घाडगे 13. 1896 मध्ये शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह …….. सुरू केले. मराठा मुलांसाठी सर्व जाती धर्मासाठी अस्पृश्यांसाठी मुलींसाठी 14. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. कमलाबाई रमाबाई राधाबाई सावित्रीबाई 15. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले? तुळशी अलकानगरी राधानगरी घटप्रभा Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13 Marks