नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यापैकी नाही न्यायमूर्ती संजय कौल न्यायमूर्ती उदय लळीत 2. 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? पुणे मुंबई नागपूर वर्धा 3. सर्वोत्कृष्ट लघुपट हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? द लायन व्हिस्परर्स द टायगर व्हिस्परर्स द एलिफंट व्हिस्परर्स यापैकी नाही 4. आरटीपीसीआर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडित आहे? डेंग्यू टायफाईड चिकन गुनिया कोरोना 5. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? राहुल देशपांडे अनुराधा पौडवाल आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले 6. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावला आहे? राही सरनोबत वैष्णवी पाटील प्रतीक्षा बागडी कविता राऊत Loading … Question 1 of 6 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/6
6/6
6/6
Sanchali kamble
6
6
6/6
6 पैकी 6
6
6