जय हिंद माझ्या भावी पोलीसांनो , Maharashtra Police Bharti 2023 मध्ये विचारलेले सर्व Current Affairs Questions आज मी इथे तुमच्या अभ्यासासाठी दिले आहे. तुम्ही अभ्यासासाठी या संपूर्ण प्रश्नांची PDF डाउनलोड करू शकता.
All Important Points
छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )
1. 2022 सालचा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
- मिखाईल पिंटो
- एनी ऍरनो
- यापैकी नाही
- लसिम पांगा
2. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमधील मोरबी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
- मोरबी
- राजकोट
- सुरत
- अहमदाबाद
3. नोव्हेंबर 2022 मध्ये अर्बनगबरू चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- लिओनेल मेस्सी
- ऋषभ पंत
- सूर्यकुमार यादव
- रोहित शर्मा
4. BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
- कपिल देव
- जय शाह
- सौरभ गांगुली
- रॉजर बिन्नी
5. खालीलपैकी कोण नोव्हेंबर 2022 मध्ये आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?
- नवीन पांडा
- टी जी सीताराम
- जनार्दन साहू
- रवनी ठाकूर
6. हिमाचल प्रदेश चे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?
- जयराम ठाकूर
- प्रमोद सावंत
- प्रेमासिंग खंडू
- सुखविंदर सिंग सुखु
7. संतोष चषक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- कबड्डी
- फुटबॉल
- हॉकी
- क्रिकेट
Answers:
- एनी ऍरनो
- मोरबी
- सूर्यकुमार यादव
- रॉजर बिन्नी
- टी जी सीताराम
- सुखविंदर सिंग सुखु
- फुटबॉल
नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )
1. थॉमस चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- पॉवर लिफ्टींग
- क्रिकेट
- तिरंदाजी
- बॅडमिंटन
2. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार नुकताच रद्द करण्यात आला?
- बाळूच्या अवस्थातराची डायरी
- मध्यरात्रीनंतरचे तास
- उजव्या सोंडेच्या बाहुल्या
- फॅक्चर फ्रीडम
3. बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 2022 मध्ये कोणाला मिळाला?
- सादत हसन मंटो
- गीतांजली श्री
- शेहान करुणातीलक
- चेतन भगत
4. महाराष्ट्र सरकारने 2017 साली सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशाकरिता आहे?
- शेतीवरील कर्जमाफीसाठी
- पिकांचा विमा काढण्यासाठी
- सीमांत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारी भूखंड मिळवून देणे .
- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी
5. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे?
- लष्कर मोहीम
- हरविलेल्या बालकांचा शोध
- सर्जिकल स्ट्राईक
- क्षेपणास्त्र
Answers:
- बॅडमिंटन
- फॅक्चर फ्रीडम
- गीतांजली श्री
- शेतीवरील कर्जमाफीसाठी
- हरविलेल्या बालकांचा शोध
वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )
1. COVID 19 विषाणूचे नाव काय आहे?
- कोरोना
- सार्स
- प्लाझमा
- वुहान
2. 2022 फिफा विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडली
- अर्जेंटिना
- क्युबा
- कतार
- रशिया
3. कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतीय गणतंत्र दिवस 2023 चे प्रमुख अतिथी होते?
- जॉर्डन
- अल्जेरिया
- कतार
- इजिप्त
4. 2023 मध्ये महिला टी-ट्वेंटी क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार कोण होते?
- बेथ मुनी
- मेग लैनिंग
- एलिसा हेल
- एलिस पैरो
5. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत?
- न्या. रमणा
- न्या. बोबडे
- न्या. चंद्रचुड
- न्या. ललित
6. 2023 मध्ये नागपूर मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सभेचे आयोजन केले होते?
- D20
- Y20
- C20
- G30
7. पुरुष हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा 2023 कोणत्या राज्याने आयोजित केली होती?
- महाराष्ट्र
- ओडिशा
- केरळ
- मध्यप्रदेश
8. या वर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय आहे?
- अहं ब्रह्मास्मि
- वसुधैव कुटुंम्बकम्
- मातृदेवो भव
- सत्यमेव जयते
Answers:
- कोरोना
- कतार
- इजिप्त
- मेग लैनिंग
- न्या. चंद्रचुड
- C20
- ओडिशा
- वसुधैव कुटुंम्बकम्
सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी )
1. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
- आनंद पालीवाल
- ऋतुराज अवस्थी
- डी वाय चंद्रचुड
- किरण रिजिजू
2. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 चा उपविजेता संघ कोणता आहे?
- क्रोएशिया
- अर्जेंटिना
- फ्रान्स
- मोरोक्को
3. संतोष करंडक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- टेनिस
- फुटबॉल
- हॉकी
- बॅडमिंटन
4. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ कोण आहेत?
- चंदा कोचर
- सुंदर पिचाई
- अरविंद कृष्णा
- सत्या नाडेला
5. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो?
- 10 नोव्हेंबर
- 6 जून
- 3 एप्रिल
- 19 फेब्रुवारी
6. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या ‘ गर्जा महाराष्ट्र न्यूज ‘ या गीताचे गीतकार कोण आहेत?
- श्रीनिवास खळे
- शाहीर साबळे
- सुरेश भट
- राजा बढे
7. पहिला लता दीदी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
- राहुल देशपांडे
- नरेंद मोदी
- बाळासाहेब ठाकरे
- आशा पारेख
Answers:
- ऋतुराज अवस्थी
- फ्रान्स
- फुटबॉल
- सत्या नाडेला
- 6 जून
- राजा बढे
- नरेंद मोदी
नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी )
1. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावला आहे?
- कविता राऊत
- प्रतीक्षा बागडी
- राही सरनोबत
- वैष्णवी पाटील
2. आरटीपीसीआर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडित आहे?
- कोरोना
- डेंग्यू
- चिकन गुनिया
- टायफाईड
3. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?
- आप्पासाहेब धर्माधिकारी
- राहुल देशपांडे
- आशा भोसले
- अनुराधा पौडवाल
4. सर्वोत्कृष्ट लघुपट हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे?
- यापैकी नाही
- द एलिफंट व्हिस्परर्स
- द लायन व्हिस्परर्स
- द टायगर व्हिस्परर्स
5. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?
- यापैकी नाही
- न्यायमूर्ती उदय लळीत
- न्यायमूर्ती संजय कौल
- न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
6. 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते?
- नागपूर
- पुणे
- मुंबई
- वर्धा
Answers:
- प्रतीक्षा बागडी
- कोरोना
- आप्पासाहेब धर्माधिकारी
- द एलिफंट व्हिस्परर्स
- न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
- वर्धा
एक दम भरी सर खूप छान आहे चालू घडामोडी