सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या ‘ गर्जा महाराष्ट्र न्यूज ‘ या गीताचे गीतकार कोण आहेत? राजा बढे सुरेश भट शाहीर साबळे श्रीनिवास खळे 2. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऋतुराज अवस्थी डी वाय चंद्रचुड किरण रिजिजू आनंद पालीवाल 3. पहिला लता दीदी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? नरेंद मोदी बाळासाहेब ठाकरे राहुल देशपांडे आशा पारेख 4. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ कोण आहेत? अरविंद कृष्णा चंदा कोचर सत्या नाडेला सुंदर पिचाई 5. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 चा उपविजेता संघ कोणता आहे? अर्जेंटिना क्रोएशिया फ्रान्स मोरोक्को 6. संतोष करंडक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस बॅडमिंटन हॉकी फुटबॉल 7. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? 3 एप्रिल 10 नोव्हेंबर 19 फेब्रुवारी 6 जून Loading … Question 1 of 7 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/7
सर मला ही टेस्ट हार्ड गेली.
6
7/7