महाराष्ट्रातील जिल्हे : ठाणेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला. वाशीम रायगड पालघर नंदूरबार 2. ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती नाशिक पुणे कोकण 3. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? लोणार अंबाझरी तानसा यापैकी नाही 4. योग्य विधान निवडा. ठाणे जिल्ह्यात येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात भिरा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात भातसा जलविद्युत प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे. 5. ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प – दुर्गापूर खापरखेडा डहाणू (BSES) पारस 6. खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही? मुरबाड भिवंडी शहापूर लांजा 7. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा नऊ सात दहा 8. ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा आहे. महानगरपालिकांचा पावसाचा तापमानाचा साखर कारखान्यांचा 9. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? रायगड नाशिक अहमदनगर पालघर 10. दिलेल्या पर्यायातून ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा. वज्रेश्वरी गणेशपुरी दिलेले सर्व अकलोली 11. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? प्रशांत महासागर बंगालचा उपसागर यापैकी नाही अरबी समुद्र 12. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? जिंतूर लेणी बामणी पांडवलेणी बौद्ध लेणी अंबरनाथ सोपारा जैन लेणी चांभार लेणी 13. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पालघर बुलढाणा रायगड नाशिक 14. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – जव्हार सूर्यामाळ महाबळेश्वर म्हैसमाळ 15. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……. शेती मोठ्या प्रमाणावर आहे. ज्वारी बाजरी नाचणी भात Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
15/13