महाराष्ट्रातील जिल्हे : जालनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? गोदावरी कुंडलिका पूर्णा यापैकी नाही 2. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नाशिक परभणी बीड औरंगाबाद 3. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1995 1992 1981 4. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? दोन चार तीन पाच 5. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. 6. जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? कोकण पुणे अमरावती औरंगाबाद 7. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. भोकरदन मंठा अंबड घनसावंगी 8. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? घनसावंगी अंबड बदनापूर भोकरदन 9. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात? चार तीन दोन पाच 10. खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही? मंठा वसमत जाफराबाद परतूर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7/10
8mark
5 mark
10
9/10
8
6
10/10
Nice 👍🙂
9