Free :

म्हणी आणि अर्थ 02

म्हणी आणि अर्थ 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. एका खांद्यावर द्वारका – या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

3. म्हण पूर्ण करा.
……. गेला लुटी आणल्या दोन मुठी.

 
 
 
 

4. पुढील म्हणीचा अर्थ सांगा.
कामापुरता मामा

 
 
 
 

5. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय ?

 
 
 
 

6. वरातीमागून घोडे’ या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

7. घेता …….. देता शिमगा – म्हण पूर्ण करा.

 
 
 
 

8. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
अतिश्रीमंतीमुळे आमच्या शेजारील गृहस्थांना ….. ची बाधा झाली.

 
 
 
 

9. चोरावर मोर म्हणजे –

 
 
 
 

10. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही सक्षम असतो – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. गरजेल तो पडेल काय ? – या म्हणीचा काय अर्थ होतो ?

 
 
 
 

12. ओठात एक आणि पोटात एक – या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
ये रे कुत्र्या खा माझा पाय.

 
 
 
 

14. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे – या म्हणीचा अर्थ काय आहे ?

 
 
 
 

15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
अठरा नखी …….. राखी वीस नखी घर राखी.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

41 thoughts on “म्हणी आणि अर्थ 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!