मराठी Test No.05Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. द् श् य् अ 2. आशाच्या पोळ्या लाटून झाल्या. – भविष्यकाळ करा. आशाने पोळ्या लाटल्या होत्या. आशाच्या पोळ्या लाटून होतील. आशा पोळ्या लाटणार आहे. आशाच्या पोळ्या लाटून झालेल्या आहे. 3. चुकीचा पर्याय निवडा. पोरकट – पोरबुद्धीने वागणारा पुराणमतवादी – जुन्या मतांना चिकटून राहणारा पाथगी – पिकांच्या दोन ओळींतील अंतर प्रक्षिप्त – इमारतीचा दगड घडविणारा 4. विमानांचा : ताफा : : ताऱ्यांचा : ? जमाव पुंजका गंजी ताटवा 5. पर्यायातील कोणता शब्द नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? अनादर सप्ताह नाइलाज निरोगी 6. योग्य विधान निवडा. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी द्वितीया विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी चतुर्थी विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी तृतीया विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. 7. भगवान या नामाचे स्त्रीलिंगी रूप ……… हे आहे. देवी देवयानी भाग्यवती भगवती 8. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते ? की शिवाय अन् किंतु 9. योग्य पर्याय निवडा. पोर्तुगीज शब्द – भाई गुजराती शब्द – किल्ली सर्व पर्याय योग्य आहेत. तत्सम शब्द – प्रसाद 10. योग्य केवल प्रयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा. ………. ! फारच छान बातमी आहे ही. ओहो देवा रे बाप रे छे छे 11. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? पाऊस पडला की लोक शेतातील कामाला सुरुवात करतात. केवलवाक्य प्रधान वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य 12. मराठीत मूळ सर्वनामे ……. असून त्यांपैकी फक्त …… सर्वनामे लिंगानुसार बदलतात. नऊ पाच नऊ तीन अकरा पाच नऊ सहा 13. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड खडू वाट शाळा 14. पर्यायातून साधित शब्द ओळखा. पी वार्षिक धाव ये 15. वाक्पति शरत्काल हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? विसर्ग स्वर यापैकी नाही व्यंजन Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
15/15
13
11/15