मराठी Test No.03Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. …………. आणि …………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया पंचमी द्वितीया चतुर्थी तृतीया पंचमी तृतीया चतुर्थी 2. म्हण पूर्ण करा. उकराल माती तर पिकतील ……. पोती नाती शेती मोती 3. सारंग बागेत जातो आणि सर्व झाडांना पाणी घालतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य 4. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते पर्यायातून निवडा. लिहिल. लिहित आहे. लिहित असेल. लिहिले असेल. 5. शब्दशक्ती एकूण किती आहे ? पाच तीन दोन चार 6. पर्यायातून तत्सम नसलेला शब्द ओळखा. सत्कार पृथ्वी विनंती ग्रंथ 7. अळवावरचे पाणी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे ? फार काळ न टिकणारे निरर्थक बडबड चैनखोर मनुष्य कधीही न बदलणारे 8. अशुद्ध शब्द निवडा. तिर्थस्वरूप ज्योत्स्ना कूर्म तीर्थस्थान 9. खाली दिलेले जोडाक्षर कसे तयार झाले आहे ते सांगा. श्र श्+र् स्+र्+अ श्+र्+अ ष्+र्+अ 10. चुकीचा पर्याय निवडा. सन् + मार्ग = सन्मार्ग जगत् + ईश्वर = जगदीश्वर सम् + मती = संमती उत् + लेख = उल्लेख 11. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? कांदेपोहे पंचवटी पितांबर निरोगी 12. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. घर बंद असल्याकारणाने घरात खूप …… असतील. उंदरे उंदरी उंदीर उंदीरे 13. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. त्र्यंबक बापुजी ठोंबरे – ग्रेस ना.धो.महानोर – रानकवी राम गणेश गडकरी – बालकवी 14. किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे ……….. रस निर्माण होतो. रौद्र अद्भुत बीभत्स शृंगार 15. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. हत्ती दिलेले सर्व सारंग गज Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
Out of 15 marks
8
8/15
9
14/15
September 11, 2022 AT 1:35 PM
September 11,2022 AT 1:38 PM
14
12