सामान्य ज्ञान Test No.16General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. मानवी हृदय हे तीन कप्प्यांचे बनलेले आहे. मानवी हृदय हे दोन कप्प्यांचे बनलेले आहे. मानवी हृदय हे पाच कप्प्यांचे बनलेले आहे. मानवी हृदय हे चार कप्प्यांचे बनलेले आहे. 2. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ? मनिपूर – इटानगर सिक्कीम – शिलॉंग मिझोराम – गंगटोक नागालँड – कोहिमा 3. …………… यांनी महाराष्ट्रात 1916 साली होमरूल लीगची स्थापना केली. महात्मा गांधी गो.कृ.गोखले ॲनी बेझंट लोकमान्य टिळक 4. Pb ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे ? टिन फॉस्फरस लेड फ्लोरिन 5. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास कोणती समिती मान्यता देते ? समाजकल्याण कृषी अर्थ स्थायी 6. सर्व निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या EVM चे पूर्ण रूप आहे – Electric Voting Machine. Electronic Voting Machine. Electronic Voter Machine Election Voting Machine. 7. पर्यायातून संस्थापक निवडा. हैद्राबाद स्टेट काँग्रेस स्वामी रामानंद तीर्थ सरदार वल्लभभाई पटेल स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद 8. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे ? मुंबई दिल्ली हैद्राबाद पुणे 9. माहिती अधिकार कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला ? 2003 2010 2000 2005 10. चुकीचा पर्याय निवडा. शारदा सदन – पंडिता रमाबाई मुक्ती सदन – पंडिता रमाबाई सेवा सदन – पंडिता रमाबाई कृपा सदन – पंडिता रमाबाई 11. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे ? जालना पुणे रत्नागिरी सातारा 12. WTO चे पूर्ण रूप काय आहे ? Waste Trade Organization World Trap Organization Wise Trade Organization World Trade Organization 13. योग्य विधान निवडा. विधान 1) जुलै 1947 मध्ये भारतीय ध्वजाला मान्यता मिळाली. विधान 2) आपल्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 14. जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात ? यापैकी नाही. पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक 15. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे ते पर्यायातून निवडा. आशिया युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/13
15/12
11
7
12 mark
11