जागतिक दिनविशेष भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जागतिक दिनविशेष भाग 2 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा असतो ? 14 नोव्हेंबर 11 जुलै 15 जुलै 14 जून 2. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 5 एप्रिल 1 एप्रिल 1 जून 15 मार्च 3. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर मलाला दिन सार्क दिन जागतिक शिक्षक दिन युनेस्को दिन 4. ……….. रोजी जागतिक मातृभाषा दिन असतो. 30 जून 21 फेब्रुवारी 21 जून 22 फेब्रुवारी 5. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ? 4 ऑक्टोबर 2 सप्टेंबर 2 ऑक्टोबर 2 नोव्हेंबर 6. हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट रोजी असतो तर नागासकी दिन ……. ला असतो. 8 ऑगस्ट 29 जुलै 12 ऑगस्ट 9 ऑगस्ट 7. 5 नोव्हेंबर : जागतिक त्सुनामी जनजागृती दिन : : ? : जागतिक संगणक साक्षरता दिन 5 डिसेंबर 3 डिसेंबर 2 डिसेंबर 8 ऑगस्ट 8. 19 ऑगस्ट – दिनविशेष सांगा. जागतिक रक्तदान दिन जागतिक धूम्रपान विरोधी दिन जागतिक छायाचित्र दिन जागतिक लोकसंख्या दिन 9. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो. 1 दूध 12 पालक 15 कामगार 18 कुटुंब 10. जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन – ? 18 जुलै 14 एप्रिल 4 जानेवारी 30 जानेवारी 11. योग्य पर्याय निवडा. पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट जागतिक योग दिन – 20 जून अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च 12. जागतिक वसुंधरा दिन /पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो? एप्रिल मे मार्च यापैकी नाही. 13. योग्य विधान निवडा. विधान 1) जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल ला असतो. विधान 2) जागतिक एड्स दिन 5 डिसेंबरला असतो. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 14. 22 मार्च रोजी जागतिक …… दिन असतो. पर्यावरण जल हवामान हास्य 15. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. आरोग्य रक्तदान शांतता ओझोन Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 mark
Nice sir
10
10
13
13