महत्वाच्या भारतीय क्रांतिकारी संघटनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाच्या भारतीय क्रांतिकारी संघटना – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सावरकर बंधूंनी ……….. या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. मित्रमेळा अनुशिलन समिती अभिनव भारत आझाद हिंद फौज 2. अनुशीलन समितीचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1910 1905 1906 1907 3. योग्य पर्याय निवडा. 1928 – हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना 1942 – आझाद हिंद फौजेची स्थापना 1910 – नवजवान भारत सभेची स्थापना 1906 – इंडिया हाऊस ची स्थापना 4. आझाद हिंद फौजेचे संस्थापक – रासबिहारी बोस स्वा.सावरकर सुभाषचंद्र बोस डॉ बाबासाहेब आंबेडकर 5. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय लाला हरदयाळ लोकमान्य टिळक 6. योग्य पर्याय निवडा. स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 1932 7. चुकीचा पर्याय निवडा. अभिनव भारत – स्वामी विवेकानंद सर्व पर्याय योग्य आहे. मित्रमेळा – सावरकर बंधू नवजवान भारत सभा – भगत सिंग 8. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? मित्रमेळा अनुशीलन समिती यांपैकी नाही इंडिया हाऊस 9. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. रासबिहारी बोस लोकमान्य टिळक सावरकर बंधू श्यामजी कृष्ण वर्मा 10. 1913 साली खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली? आझाद हिंद फौज मित्रमेळा गदर पार्टी अभिनव भारत Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Mahesh January 27, 2022 at 11:26 am Question No.6 Mam/Sir, Abhinav bharat ani mitramela donhi sanghatnanchi sthapna Savarkar bandhuni keli hoti, so donhi options correct ahet.
10/9Marks sir
Very Good Lokesh
Keep it up NEHA
Nice Score Shankar
Question No.6
Mam/Sir, Abhinav bharat ani mitramela donhi sanghatnanchi sthapna Savarkar bandhuni keli hoti, so donhi options correct ahet.
10/10
8
Savrkar ani. Savarkar bandhu mdhe. Kahi farak asel ki nahi mitra
6/10
7/10