महत्वाची संक्षिप्त रूपेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग महत्वाची संक्षिप्त रूपे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. UPI मधील P म्हणजे काय ? प्रोग्राम पार्ट पब्लिक पेमेंट 2. योग्य विधान निवडा. 1) V.I.P चे पूर्ण रूप व्हेरी इंपॉर्टन्ट पर्सन असे आहे. 2)U.S.A चे पूर्ण रूप आहे – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक 3. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मशीन भारत इंटरनेट फॉर मनी 4. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रेट पॉइंट टेलिव्हिजन रिटेल पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट 5. पोलिस सब इन्स्पेक्टर चे संक्षिप्त रूप पर्यायातून निवडा. P.S.I P.O.I P.I.S P.S.E 6. चुकीचा पर्याय निवडा. BHIM = भारत इंटरफेस फॉर मनी IMF = इंडियन मॉनेटरी फंड सर्व पर्याय योग्य आहेत. ZO = झोनल ऑफिसर 7. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सोशल टॅक्स गुड्स अँड सेक्युर टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क 8. तुम्ही घरी वापरत असलेल्या D.T.H चे पूर्ण रूप काय आहे? डायरेक्ट टू होत डायरेक्ट टू होम डायरेक्ट टॅक्स होम डायरेक्ट टू हाऊस 9. WWW = ? वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वेस्ट वेब 10. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SCR CS SC SP 11. PF : प्रोव्हीडंट फंड : : OTP : ? वन टाईम पासवर्ड वन टाईम पास वन टोटल पासवर्ड ओन्ली टाईम पासवर्ड 12. दैनंदिन वापरात असलेल्या LPG गॅस मधील L चे पूर्ण रूप काय आहे ? लाईन लिक्विड लाईट लिक्वीफाइड 13. RTI म्हणजे ………… राईट टू इन्फॉर्मेशन यापैकी नाही. राईट टू इन्स्टिट्यूट राईट टूवर्ड इनवेस्टमेंट 14. Ph.D चे पूर्ण रूप कोणते आहे? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डॉक्टर ऑफ फिजिक्स डॉक्टर ऑफ फार्मसी डॉक्टरेट ऑफ फार्मसी 15. चुकीचा पर्याय निवडा. H.D = हाय डेफिनेशन दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया C.C = कार्बन कॉपी Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14mark
13
13/15