प्रमुख खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख खंड – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? युरोप खंड आशिया खंड आफ्रिका खंड अटार्क्टिका खंड 2. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप 3. आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता? चीन बांगलादेश भारत मालदीव 4. योग्य विधान निवडा. विधान 1) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला खंड ऑस्ट्रेलिया हा आहे. विधान 2) कॅनडा हा देश उत्तर अमेरिका या खंडात आहे. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 5. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया खंड उत्तर अमेरिका खंड आफ्रिका खंड युरोप खंड 6. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – उत्तर अमेरिका खंड युरोप खंड आशिया खंड आफ्रिका खंड 7. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. आशिया अंटार्क्टिका उत्तर अमेरिका युरोप 8. जगातील तिसरा सर्वात मोठा खंड कोणता आहे? उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड यापैकी नाही युरोप खंड 9. सहारा वाळवंट ……… खंडात आहे. ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका आशिया 10. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 35% 29% 50% 10% 11. कॅनडा हा देश कोणत्या खंडात आहे? दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आफ्रिका युरोप 12. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? युरोप खंड आशिया खंड आफ्रिका खंड दक्षिण अमेरिका खंड 13. पृथ्वीवर एकूण खंड किती ? सात सहा नऊ आठ 14. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड – आफ्रिका खंड युरोप खंड उत्तर अमेरिका खंड ऑस्ट्रेलिया खंड 15. चूकीचे विधान निवडा. जगात एकूण सात खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. श्रीलंका हा देश आशिया खंडात आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
10 marks
11
11
11/15
१०