महत्वाचे शहर आणि त्यांचे टोपण नावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे शहर आणि त्यांचे टोपण नावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. इलेक्ट्रॉनिक शहर असे …………. या शहराला म्हणतात. बंगळूर जमेशदपुर जयपूर मुंबई 2. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते? जयपूर काश्मिर हिमाचल प्रदेश पंजाब 3. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर दिलेले दोन्हीही दोन्हीही नाही घाटांचे शहर 4. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? प्रयाग वाराणसी काश्मिर पंढरपूर 5. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ग 2 – क 3 – ख 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग 6. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? डायमंड पोलाद कोळसा सुवर्ण 7. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? प्रयाग कोलकाता मुंबई पुणे 8. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात. हॉलीवूड स्वित्झर्लंड मँचेस्टर पॅरिस 9. ……………. ला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. दिल्ली मुंबई वाराणसी मेघालय 10. नवाबांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? जयपूर कोलकाता आग्रा लखनौ 11. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. 12. योग्य पर्याय निवडा. 1) पेठा नगरी लखनौ या शहराला म्हणतात. 2) कुलुपांचे शहर अलिगढ या शहराला म्हणतात. दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्हीही विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर 13. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – गुजरात वाराणसी मुंबई उत्तर प्रदेश 14. झरण्यांचे शहर : श्रीनगर : : गुलाबी शहर : ? जयपूर अमृतसर कोची मुंबई 15. जोधपूर शहराला ………….. या आणखी एका नावाने ओळखले जाते. सूर्य नगरी वृद्ध नगरी कोळसा नगरी पवित्र नगरी Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट