भारतातील महत्वाचे पुरस्कार आणि सन्मानGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. प्रत्यक्ष युद्धक्षेत्राशिवाय इतर ठिकाणी दाखवलेले शौर्य वा त्याग यासाठी …………. हे प्रथम क्रमांकाचे पदक प्रदान केले जाते यापैकी नाही किर्तीचक्र अशोकचक्र वीरचक्र 2. परमवीर चक्र : शत्रूशी प्रत्यक्ष लढतानाच्या शोर्यासाठी : : ? : युद्ध क्षेत्राशिवायच्या शौर्यासाठी अशोकचक्र दिलेले सर्व वीरचक्र महावीर चक्र 3. भारतरत्न सन्मानाचे पहिले मरणोत्तर मानकरी कोण? आचार्य विनोबा भावे लाल बहादूर शास्त्री मौलाना आझाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर 4. भारतातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते आहे? वीरचक्र महावीर चक्र किर्तीचक्र परमवीर चक्र 5. द्रोणाचार्य पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाते? उत्कृष्ट खेळाडूला उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकाला उत्कृष्ट क्रीडा प्रकाराला यापैकी नाही 6. भारतरत्न या सन्मानाची सुरुवात ……….. या वर्षी झाली. 1954 1966 1960 1956 7. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांचा योग्य क्रम लावा. 1) पद्मश्री 2) पद्मविभूषण 3) पद्मभूषण 4) भारतरत्न 4321 4231 4132 4213 8. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान खालीलपैकी कोणता आहे? पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण भारतरत्न 9. पद्मविभूषण हा भारतातील …………. क्रमांकाचा सर्वोच्च असा नागरी सन्मान आहे तिसऱ्या दुसऱ्या चौथ्या पहिल्या 10. चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार खालील पैकी कोणता आहे? व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार यापैकी नाही दादासाहेब फाळके पुरस्कार ऑस्कर पुरस्कार 11. योग्य विधान निवडा. विधान 1 – पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. विधान 2 – पद्मश्री सन्मानाची सुरुवात 1956 साली झाली. दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर 12. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक ……….. हे आहे. किर्तीचक्र महावीर चक्र वीरचक्र परमवीर चक्र 13. भारतातील साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरूवात ……….. या वर्षी झाली. 1958 1970 1966 1965 14. प्रजासत्ताक दिनी सर्वच पद्म पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या द्वारे दिले जातात? पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश राष्ट्रपती 15. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात येतो? शौर्य सद्भावना क्रीडा शांतता Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट