Free :

क्रियापदाचे काळ व अर्थ : Part 02

क्रियापदाचे काळ व अर्थ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ सांगा.
परीक्षा पास झालो तर नवीन मोबाईल घेईन.

 
 
 
 

2. आम्ही दररोज व्यायाम करतो – भूतकाळ करा.

 
 
 
 

3. मुले पाणी खेळत होती. – वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो?
विचार करून निर्णय घ्या.

 
 
 
 

6. पूर्ण वर्तमान काळी वाक्य कोणते ?

 
 
 
 

7. पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा.

 
 
 
 

8. नित्य घटना त्रिकालबाधित सत्य शास्त्रीय नियम सुविचार म्हणी नेहमी ……….. असतात.

 
 
 
 

9. पाहुणे जेवले असतील. – या वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

10. अनुक्रमे काळ ओळखा.
1) आजोबा वृत्तपत्र वाचत आहे.
2) मधु जेवत होता.
3) मी कविता लिहीत असे.
4) साक्षी चित्र काढते

 
 
 
 

11. ईल – आख्यात वरून …….. ओळखला जातो.

 
 
 
 

12. पुरणपोळी करावी तर आजीनेच – या वाक्यातील ‘करावी’ हे क्रियापद रूप कोणत्या प्रकारात येते ?

 
 
 
 

13. तिला अंधाराची भीती वाटायची. –
दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

14. खालील वाक्याचे चालू वर्तमानकाळी रूप सांगा.
तिने स्वयंपाक केला.

 
 
 
 

15. अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

34 thoughts on “क्रियापदाचे काळ व अर्थ : Part 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!