क्रियापद : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : क्रियापद – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य विधान निवडा. विधान 1) धातु म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. विधान 2) क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. विधान एक चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक 2. खालीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे ? तो औरंगाबादला जात आहे. राम जेवला. तिने स्वयंपाक केला. काकाने शुभमला चावी दिली 3. पर्यायातून स्थित्यंतरदर्शक क्रियापद असणारे वाक्य निवडा. तो शिक्षक आहे. अमोल पळाला. अक्षय डॉक्टर झाला. मेघा हसली. 4. क्रियापद म्हणजे काय ? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. 5. खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा. गातो. बोलतो डोकावले आहे 6. प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखा. आता ऊन पडले. मी पोलिस आहे. सुमीत्रा कविता वाचते. आजी नातीला खेळविते. 7. करणरूप क्रियापद म्हणजे काय ? ज्या क्रियापदामधून नकार दर्शविला जातो. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. ज्या क्रियापदामधून होकार दर्शविला जातो. ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही. 8. नामसाधित क्रियापद ओळखा ? हाताळणे बसविते यापैकी नाही जा 9. खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा. शौर्य डोंगर माणुसकी सांभाळणे 10. सकर्मक क्रियापदाचे वाक्य ओळखा. मनीषा भांडी घासते. अपूर्वा छान गाते. यश रडतो. तो विद्वान आहे. 11. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? वाचत असे वाचत होता वाचले वाचतो 12. रडते’ या क्रियापदात मूळ शब्द कोणता आहे ? रड ते रडू रडते 13. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? चालणे नाणे घासणे वेचणे 14. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. बसतो बसवते पाहतो आहे 15. उभयविध क्रियापद म्हणजे काय ? यापैकी नाही. जेव्हा दोन क्रियापदे एकत्र येतात त्या दोन्ही क्रियापदांना उभयविध क्रियापद म्हणतात. क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
14/15
15/14
13
13
15/15
15/15