Free :

क्रियाविशेषण आणि प्रकार

क्रियाविशेषण आणि प्रकार या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

1. खालील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा-
काल रात्री निकाल जाहीर झाला.

 
 
 
 

2. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

 
 
 
 

3. दिलेल्या पर्यायातून स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

4. पूर्वी माझे भरपूर वाचन होते – या वाक्यातील पूर्वी हा शब्द …………. आहे.

 
 
 
 

5. तिने पुष्कळ वेळ त्याची वाट पाहण्यात घालवला – या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा

 
 
 
 

6. खालील पर्यायातून क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट कोणता?

 
 
 
 

7. योग्य क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा.-
स्पर्धेत यश …………. आला.

 
 
 
 

8. आता हा शब्द …………… आहे.

 
 
 
 

9. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

10. खालील शब्दाचा प्रकार ओळखा.-
झटकन

 
 
 
 

11. केव्हा कोठे कसे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती ………… क्रियाविशेषण अव्यय होतात.

 
 
 
 

12. योग्य क्रियाविशेषण अव्यय वापरा व खालील वाक्य पूर्ण करा.
ती वाघाला पाहून ………… घाबरली नाही.

 
 
 
 

13. पहिला दुसरा दोनदा चौपट ही कोणती क्रियाविशेषणे आहेत?

 
 
 
 

14. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

15. पटकन हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

 
 
 
 

Studywadi मराठीच्या आणखी टेस्ट सोडवा Click here
नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या सारख्या प्रकरणानुसार टेस्ट सोडवा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा
मराठीच्या सर्व प्रकरणावर आधारित Mix टेस्ट सोडवा Mix टेस्ट सोडवा
आणखी टेस्टचा खजाना सर्व टेस्ट बघा

11 thoughts on “क्रियाविशेषण आणि प्रकार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!