महाराष्ट्रातील जिल्हे : कोल्हापूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : कोल्हापूर – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य विधान निवडा. विधान 1) कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महालक्ष्मीचे मंदिर हेमाडपंथी आहे. विधान 2) महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 2. कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? गोदावरी पंचगंगा खाम कृष्णा 3. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? तलावांचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा विद्येचे माहेरघर ऊसतोड कामगारांचा जिल्हा 4. कोल्हापूर जिल्ह्यात ………… हा जलविद्युत प्रकल्प आहे. धोम येलदरी व उजनी राधानगरी व तिल्लारी भातसा व वैतरणा 5. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? आंबोली रामटेक पन्हाळा तोरणमाळ 6. कोल्हापूर जिल्ह्यात …………… हे शक्तीपीठ आहे. सप्तश्रृंगी देवी महालक्ष्मी भवानीदेवी रेणुकादेवी 7. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या – दिलेल्या सर्व दूधगंगा वारणा घटप्रभा वेदगंगा पंचगंगा कृष्णा 8. खासबाग हे कुस्तीचे मैदान ………. जिल्हयात आहे. पुणे जळगाव कोल्हापूर सातारा 9. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कोल्हार खडकी कागल करवीर 10. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ 11. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नाशिक अमरावती नागपूर 12. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. मुंबई पुणे इचलकरंजी औरंगाबाद 13. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे? दहा वीस पंधरा बारा 14. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची …………. राजधानी म्हणून ही ओळखले जाते. शैक्षणिक ऐतिहासिक आर्थिक आध्यात्मिक 15. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? मेळघाट सुंदरबन राधानगरी तानसा Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
13
Mahadev patil
Mahadev patil 15 peki 15
Great 👍
13
15