महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plants in Maharashtra ]General Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plants in Maharashtra ] – कोणत्या जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रकारच्या प्रश्नावर आधारित ही टेस्ट सोडवा. 1. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी गोसीखुर्द घाटगर पवना 2. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नाशिक पुणे सातारा 3. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. 4. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे रायगड अहमदनगर पुणे औरंगाबाद 5. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर औरंगाबाद नाशिक हिंगोली 6. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे हे शोधा. येलदरी गोसीखुर्द भीरा अवजल प्रवाह तिलारी 7. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? खोपोली येलदरी तिलारी घाटगर 8. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. कोल्हापूर औरंगाबाद रायगड हिंगोली 9. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. नाशिक कोल्हापूर ठाणे नागपूर 10. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. खोपोली कोयना वैतरणा जायकवाडी 11. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले जलविद्युत प्रकल्प पर्यायातून निवडा. कोयना आणि पवना राधानगरी आणि तिलारी वैतरणा आणि भातसा गोसीखुर्द आणि पवना 12. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अहमदनगर सातारा पुणे 13. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर सोलापूर कोल्हापूर भंडारा 14. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. जिगाव वैतरणा येलदरी कोयना 15. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना भिवपुरी जिगाव पेंच Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या