महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे [ Maharashtra – Important rivers and Dams ]General Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे [ Maharashtra – Important rivers and Dams ] : कोणत्या नदीवर कोणते धरण आहे? हा सामान्य ज्ञान या विषयात नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. आजच्या टेस्ट मध्ये या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न सोडवू. 1. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. खडकवासला कान्हेर राधानगरी मोडकसागर 2. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते. तानाजीसागर मोडकसागर गंगासागर यापैकी नाही 3. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. गंगापूर कान्हेर जायकवाडी पानशेत 4. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. मोसी बोरी भीमा नीरा 5. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? मोसी बोरी कोयना भीमा 6. मुळशी धरण……….नदीवर बांधण्यात आले आहे. भीमा मोसी मुठा मुळा 7. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. गोदावरी दारणा प्रवरा मुळा 8. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक सातारा बीड 9. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे. सिद्धेश्वर मुळशी इंद्रावती डिंभे 10. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे सोलापूर कोल्हापूर बीड 11. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली नागपूर पुणे सातारा 12. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. गोदावरी कोयना प्रवरा दारणा 13. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. पुरमेपाडा डिंभे वडिवळे वीर धरण 14. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मुळा इंद्रायणी मुठा वेण्णा 15. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर नाशिक पुणे कोल्हापूर Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या