Free :

महाराष्ट्र – थंड हवेचे ठिकाणे [ Hill Stations In Maharashtra ]

महाराष्ट्र – थंड हवेचे ठिकाणे [ Hill Stations In Maharashtra ] – कोणत्या जिल्हयात थंड हवेचे कोणते ठिकाण आहे किंवा कोणते ठिकाण दिलेल्या जिल्ह्यात आहे या घटकावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

2. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात……………हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

3. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे.

 
 
 
 

5. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

7. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

8. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

9. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

10. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

11. सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. अमरावती जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?

 
 
 
 

13. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

14. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

15. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते.

 
 
 
 

Question 1 of 15

6 thoughts on “महाराष्ट्र – थंड हवेचे ठिकाणे [ Hill Stations In Maharashtra ]”

  1. सुनील पजई

    सर तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या अशा टेस्ट उपलब्ध करून दिल्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे

  2. धन्यवाद सुनील. तुम्हाला या टेस्ट चा फायदा होत आहे हे ऐकुन आनंद झाला. आणखी टेस्ट रोज उपलब्ध होत आहे – त्यांचाही नक्की फायदा होईल. या टेस्ट च्या लिंक्स तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवू शकता .

  3. Khup khup dhanyawad madam aaplya gk questions cha amhala khup fayda hot aahe tyabdal aaple dhanyawad

  4. अशाच नवनवीन टेस्ट देण्यासाठी या website ला दररोज भेट देत राहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!