Free :

सामान्य ज्ञान Test No.72

1. छत्रपती शाहू यांनी 12 जानेवारी 1708 ला सातारा येथे राज्याभिषेक करुन स्वतःला ….. घोषित केले.

 
 
 
 

2. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?

 
 
 
 

3. जैनःधर्माचे पहिले तिर्थकर खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ?

 
 
 
 

5. भगवान महावीर यांचा मृत्यू. …. येथे झाला.

 
 
 
 

6. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे?

 
 
 
 

7. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते.

 
 
 
 

8. वैदिक संस्कृती ही ……. संस्कृती होती

 
 
 
 

9. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत?

 
 
 
 

10. नालंदा विद्यापीठातील शिक्षण…….. यावर आधारित होते.

 
 
 
 

11. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ?

 
 
 
 

12. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती.

 
 
 
 

13. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला होता?

 
 
 
 

14. गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले?

 
 
 
 

15. शीख धर्माचे पाचवे गुरु……. हे होते.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

17 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.72”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!