आपली ग्रहमाला भाग -1General Knowledge - सामान्य ज्ञान, TCS IBPS, World - जग 1. शनि या ग्रहाचा शोध कोणी लावला ? गॅलिलिओ विल्यम हर्शल युरी गागारीन जॉन गेल 2. Mercury : बुध : : ? : शुक्र Saturn Mars Jupiter Venus 3. चंद्राप्रमाणे आणखी कोणत्या ग्रहाच्या कला दिसतात ? पृथ्वी शुक्र यापैकी नाही नेपच्यून 4. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? शनि गुरू मंगळ बुध 5. बुध या ग्रहाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. बुध या ग्रहाभोवती कडी आढळते. बुध या ग्रहाला दोन उपग्रह आहे. बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. 6. सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते पर्यायातून निवडा. 7 मिनिटे 30 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 9 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 15 सेकंद 7. सूर्यमालेतील सूर्यापासून ग्रहांचा क्रम कसा आहे ते पर्यायातून निवडा. सूर्य बुध पृथ्वी शुक्र मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून सूर्य शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि बुध युरेनस नेपच्यून सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ शनि गुरू युरेनस नेपच्यून 8. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. मंगळ बुध शुक्र गुरू 9. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर 10. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 29% 71% 71% 29% 35% 65% 25% 75% 11. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ? दोन चौदा पाच यापैकी नाही 12. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ? मंगळ शुक्र बुध शनि 13. शुक्राचा परिवलन काळ – 687 दिवस 224 दिवस 58.65 दिवस 18 तास 14. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. पृथ्वी मंगळ गुरू शनि 15. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह : बुध : : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह : ? शुक्र मंगळ पृथ्वी गुरू Loading … Question 1 of 15 ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Mast supper