सामान्य ज्ञान Test No.72General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. वैदिक संस्कृती ही ……. संस्कृती होती शहरी अधोगामी ग्रामीण औद्योगीक 2. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहिले संभाजी राजे दुसरे संभाजी राजे सरफोजी राजे व्यंकोजी राजे 3. गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? काठमांडू कुशीनगर लुंबीणी सारनाथ 4. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. अविकसित ग्रामीण ग्रामीण यापैकी नाही नागरी 5. भगवान महावीर यांचा मृत्यू. …. येथे झाला. पावापुरी लुंबिणी गोरखपूर उज्जैन 6. छत्रपती शाहू यांनी 12 जानेवारी 1708 ला सातारा येथे राज्याभिषेक करुन स्वतःला ….. घोषित केले. छत्रपती कारभारी शासक राजा 7. शीख धर्माचे पाचवे गुरु……. हे होते. गुरु रामदास गुरु अर्जुन देव गुरु गोविंदसिंह गुरु तेगबहादूर 8. नालंदा विद्यापीठातील शिक्षण…….. यावर आधारित होते. बौद्ध धर्म शिख धर्म जैन धर्म वैष्णव धर्म 9. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. यापैकी नाही यशोधरा महामाया सरस्वती 10. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-इलाही दीन-ए-दवा दीन-नवाज दीन-ए-दुवाई 11. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ? छत्रपती शाहू छत्रपती संभाजीराजे यापैकी नाही महाराणी ताराबाई 12. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला होता? मुरारजी देशपांडे येसाजी कंक तानाजी मालुसरे नेताजी पालकर 13. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? त्रीपीटक ऋग्वेद बायबल कुराण 14. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? 11 9 10 12 15. जैनःधर्माचे पहिले तिर्थकर खालील पर्यायातून निवडा यापैकी नाही पार्श्वनाथ ऋषभदेव भगवान महावीर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11