एका शब्दाबद्दल शब्दसमुहMarathi Grammar - मराठी व्याकरण एका शब्दाबद्दल शब्दसमुह – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. अप्रस्तुत म्हणजे – विषयाला सोडून बोलणे. ज्याची किंमत होऊ शकत नाही असे. कोणालाही कळू न देता काम करणे. यापैकी नाही. 2. दुथडी या शब्दासाठी योग्य शब्द समूह पर्यायातून निवडा. दोन बाजूने पाणी असणारा भूप्रदेश. दोन रस्ते एकवटतात ती जागा. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी. यापैकी नाही. 3. निष्पक्षपाती म्हणजे काय ? कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा. कसलीही अपेक्षा न करणारा. अनेक पक्षाच्या बाजूने असणारा. कुणाचाही आधार नसणारा. 4. नादिष्ट या शब्दाचा अर्थ सांगा. अतिशय गरीब व्यक्ती. कशाचीही भीती नसणारा. एकाच गोष्टीचा नाद करणारा. भरपूर आयुष्य असणारा. 5. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. निरपेक्ष = सतत अपेक्षा ठेवणारा पारदर्शक = ज्यातून आरपार दिसू शकत नाही अशी वस्तू. धर्मांध = केवळ धर्म भेद करणारा 6. मोजकाच आहार घेणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा. मदारी मिताहारी माथाडी मितव्ययी 7. अश्रूतपूर्व म्हणजे काय ? पूर्वी कधीही न ऐकलेले. पूर्वी कधीही न घडलेले. ज्याला अजिबात ऐकू येत नाही असा. अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देणारा. 8. श्रम न करता खाणारा – या शब्दसमूहसाठी ……… हा शब्द आहे. उपऱ्या आश्रित एकलकोंडा ऐतोबा 9. व्यवहारात चतूर असणाऱ्या व्यक्तीला काय म्हटले जाते ? चतुर व्यावहारिक हुशार अष्टपैलू 10. वरबाप म्हणजे – वाट दाखवणारा नवऱ्या मुलाचा बाप सर्व गोष्टी जाणून असणारा नवऱ्या मुलीचा बाप 11. गुणग्राहक म्हणजे काय ? कोणतीही तक्रार न करणारा. विविध बाबीत प्रवीण असलेला. गुणांची कदर करणारा. गुणांची कदर न करणारा. 12. चुकीचा पर्याय निवडा. स्वगत = स्वतःशी केलेले भाषण. त्राटिका = अतिशय भांडखोर स्त्री. शाश्वत = दीर्घकाळ न टिकणारे. शिलालेख = दगडावर कोरलेले लेख. 13. चतुष्पाद म्हणजे ……… चिरकाल टिकणारी गोष्ट चार हात असणारे गाडीच्या चाकांनी पडलेली वाट चार पाय असणारे 14. शत्रूला सामील झालेला – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. बहुरूपी फितूर मितव्ययी बारभाई 15. सनातनी’ या शब्दासाठी योग्य शब्दसमुह निवडा. श्रद्धा ठेवून वागणारा जुन्या रुढी परंपरेनुसार वागणारा अतिशय लवकर रागावणारा जुन्या रूढी परंपरेनुसार न वागणारा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
👍👌
Very good Score
Good try dear..!!
Nice
Superb Bhond
Keep it up ☺️
Very good 😊
Nice
Keep practicing
15/15
Great 👍
13 correct 💯💯💯