ध्वनिदर्शक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण ध्वनिदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चुकीचा पर्याय निवडा. पक्ष्यांचा = किलबिलाट हंसाचा = घुत्कार रक्ताची = भळभळ विजांचा = कडकडाट 2. मुंग्यांचा ………. असतो. केकारव गुंजारव घुत्कार भुभु:कार 3. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. नाण्यांचा …… चमचमाट फडफडाट छनछनाट कडकडाट 4. योग्य पर्याय निवडा. पाण्याचा ………. खणखणाट खळखळाट गडगडाट छनछनाट 5. कोंबडा : आरवणे : : बेडूक : ? यापैकी नाही रेकणे घुमणे डरावणे 6. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. मोर = केकारव पैंजण = किणकिणाट तलवार = खणखणाट 7. खालील वाक्य पूर्ण करा. गाईचे ………. ऐकून तो गोठ्यात गेला. हंबरणे चित्कारणे भुंकणे खिंकाळणे 8. डासांची ……… असते. कलकल भुणभुण घळघळ भळभळ 9. योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा. हत्ती चित्कारणे खिंकाळणे फुसफुसणे भुंकणे 10. पक्षी : किलबिलाट : : घंटा : ? खळखळाट खणखणाट किणकिणाट घणघणाट 11. खालील वाक्यात योग्य ध्वनिदर्शक शब्द वापरा. बांगड्यांचा ………. ऐकून तिला जाग आली. खळखळाट किणकिणाट छनछनाट कलकलाट 12. गडगडाट ……… असतो. पंखांचा ढगांचा घंटांचा तलवारीचा 13. कोल्ह्यांची कोल्हेकुई असते तसेच पानांची ……….. असते. किलबिल कलकलाट सळसळ भळभळ 14. सिंह : गर्जना : म्हैस : ? रेकणे हंबरणे भुंकणे यापैकी नाही. 15. मधमाश्यांचा ……….. असतो. गुंजारव कलकलाट कलरव फडफडाट Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice Namrata
Superb 👌
Very nice
Very nice Akshay
Very good
Superb 👌
Very nice
10
14
खूप छान 🔥