चालू घडामोडी Part 06Current Affairs 1. अविनाश साबळे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तो एक लेखक आहे तो एक धावपटू आहे तो एक क्रिकेटपटू आहे तो एक अभिनेता आहे 2. भारतातील 52 व्याघ्र प्रकल्प रामगढ विषधारी कोणत्या राज्यात आहे? राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगढ गुजरात 3. दिल्लीचे नवे राज्यपाल खालीलपैकी कोण आहे? मनिष सिसोदिया गोपाल राय इमरान हुसेन विनय कुमार सक्सेना 4. अमेझॉन कंपनीच्या सीईओ पदी जेफ बेफोझ यांच्यानंतर कोण असणार आहेत? पराग अगरवाल कल्याण कृष्णमूर्ती अँडी जेसी क्रिश आयर 5. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा चे गाव कोणते आहे? रोहतक कर्नाल सोनीपत पानिपत 6. कार अपघातात निधन झालेला अँड्र्यू सायमंड हा क्रिकेटपटू कोणत्या संघाकडून क्रिकेट खेळत होता? दक्षिण आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड 7. विजय शिखर शर्मा हे खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? Flipkart PayTM Twitter PhonePay 8. CBDT म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? निधी छिब्बर मनोज सोनी डी पी सिंग नितीन गुप्ता 9. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन ने भारतातील कोणत्या वास्तूचा समावेश त्यांच्या 8 आश्चर्यकारक गोष्टींच्या यादीत केला आहे? स्टॅच्यू ऑफ बिलिफ स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्टॅच्यू ऑफ युनिटी 10. 75 वी संतोष ट्रॉफी स्पर्धा 2022 कोणत्या संघाने जिंकली आहे? केरळ गुजरात तामिळनाडू उत्तरप्रदेश 11. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यानंतर भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? आर वेंकटरमनी अरविंद कुमार डी वाय चन्द्रचुड राजीव कुमार 12. सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या कौन्सिलची स्थापना केली आहे? बांबू कौन्सिल ऑफ इंडिया कॉटन कौन्सिल ऑफ इंडिया डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया एग कौन्सिल ऑफ इंडिया 13. बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना रॉयल गोल्ड मेडल 2022 ने सन्मानित करण्यात आले. ते एक प्रसिद्ध … आहेत वास्तु विशारद अर्थ संशोधक क्रीडा मानसोपचारतज्ञ नृत्य निर्देशक 14. बातम्यांमध्ये असणारा सिंधू जल वाटप करा भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला आहे? बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान चीन 15. ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? अँथनी अल्बानीज सिरिल रमफोसा कमला हॅरिस ऋषी सूनक 16. दक्षिण कोरियाचे नवे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? विद्यादेवी भंडारी युन सुक येओल किम जोंग उन हलिमा याकब 17. त्रिपुरा राज्याचे नवे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? माणिक साहा हिमंत बिश्व शर्मा एन बिरेन सिंह पुष्करसिंह धामी 18. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणून 2022 मध्ये खालीलपैकी कोणाची दुसऱ्या टर्मसाठी नियुक्ती करण्यात आली आहे? ज्युली टर्नर अँथनी अल्बानीज टेड्रोस अधोनाम अन्वर इब्राहिम 19. भारतीय उद्योग महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आदित्य बिर्ला आनंद महिंद्रा सुरेशभाई पटेल संजीव बजाज 20. आयपीएल स्पर्धेत 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू खालीलपैकी कोणता आहे? बाबर आझम रोहित शर्मा विराट कोहली शिखर धवन Loading … Question 1 of 20 चालू घडामोडी टेस्ट सामान्य ज्ञान टेस्ट पोलीस भरती टेस्ट गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
Hitendra mahajan August 22, 2023 at 7:24 pm Sir ibps pattern zp exam sathi practice question papar available ahet ka
19/20
17
20/20
Jadhav
Sir ibps pattern zp exam sathi practice question papar available ahet ka