चालू घडामोडी Part 05Current Affairs 1. भारताचे नवीन परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण आहेत? हर्षवर्धन शृंगला अजयकुमार सूद अजयकुमार भल्ला विनय मोहन क्वात्रा 2. विजय संपला यांची खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या प्रमूख पदी नियुक्ती करण्यात आली आहे? राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग 3. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? हंसराज गंगाराम अहीर इकबाल सिंह लालपुरा विजय संपला रेखा शर्मा 4. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्युझीलंड 5. भारतातील ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा सुखकर व्हावी भारत सरकारने लाँच केलेल्या नव्या वेबसाईटचे नाव काय आहे? टेम्पल 360° सुरक्षा सत्यभामा जन समर्थ 6. सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज पांडे जनरल अनिल चव्हाण वी आर चौधरी आर हरी कुमार 7. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एस सोमनाथ हंसराज गंगाराम अहीर प्रा रघुवेंद्र तन्वर डॉ एस राजू 8. केरोन पोलार्डने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. हा अष्टपैलू खेळाडू कोणत्या संघासाठी खेळायचा? दक्षिण आफ्रिका वेस्टइंडीज न्युझीलंड इंग्लंड 9. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार सरस्वती सन्मान 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? डॉ किरण गुरव सब्बा ताहीर प्रा रामदर्श मिश्रा एम राजेंद्रन 10. नॉट अ जस्ट नाईटवॉचमन – हे प्रकाशित झालेले पुस्तक खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे आहे? सचिन तेंडुलकर माजी CAG विनोद रॉय अनिल कुंबळे माजी CJI रंजन गोगाई 11. डेन्मार्क येथे सुवर्णपदक जिंकल्यामुळे प्रकाशात आलेला साजन प्रकाश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण तिरंदाजी भालाफेक मुष्टीयुद्ध 12. भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय कुमार भल्ला जी मोहन कुमार टी वी सोमनाथन अजय कुमार सूद 13. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कोठे आयोजीत करण्यात आल्या आहेत? बीजिंग (चीन) पटना (भारत) व्हिक्टोरिया (ऑस्ट्रेलिया) दोहा (कतार) 14. वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देऊन संरक्षण प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? इक्वेडोर माल्टा सेशेल्स रोमानिया 15. ISRO चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? बेंगलोर हैदराबाद श्रीहरीकोटा थुंबा 16. डॉ मनोज सोनी हे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आहेत? MPSC SSC UPSC IBPS 17. पाकिस्तानचे 23 वे आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? इमरान खान नवाज शरीफ परवेझ मुशर्रफ शेहबाज शरीफ 18. 64 व्या ग्रॅमी पुरस्कार 2022 सोहळ्यात कोणत्या भारतीय – अमेरिकन गायिकेला पुरस्कार जाहीर झाला आहे? फाल्गुनी शाह फाल्गुनी पाठक निक्की हॅले किरण देसाई 19. 2023 मध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे नियोजित ठिकाण कोणते आहे? शांघाय भुवनेश्वर डेन्मार्क हेलसिंकी 20. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियन संघाने कोणत्या संघाला हरवून जिंकली आहे? भारत दक्षिण आफ्रिका न्युझीलंड इंग्लंड Loading … Question 1 of 20 चालू घडामोडी टेस्ट सामान्य ज्ञान टेस्ट पोलीस भरती टेस्ट गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या