छ. संभाजीनगर वाहन चालक ( चालू घडामोडी )Current Affairs 1. 2022 सालचा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? लसिम पांगा एनी ऍरनो मिखाईल पिंटो यापैकी नाही 2. खालीलपैकी कोण नोव्हेंबर 2022 मध्ये आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? जनार्दन साहू नवीन पांडा रवनी ठाकूर टी जी सीताराम 3. नोव्हेंबर 2022 मध्ये अर्बनगबरू चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सूर्यकुमार यादव ऋषभ पंत रोहित शर्मा लिओनेल मेस्सी 4. संतोष चषक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कबड्डी हॉकी क्रिकेट फुटबॉल 5. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमधील मोरबी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? राजकोट सुरत अहमदाबाद मोरबी 6. BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी जय शाह सौरभ गांगुली कपिल देव 7. हिमाचल प्रदेश चे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? जयराम ठाकूर प्रमोद सावंत सुखविंदर सिंग सुखु प्रेमासिंग खंडू Loading … Question 1 of 7 चालू घडामोडी टेस्ट सामान्य ज्ञान टेस्ट पोलीस भरती टेस्ट गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
5
Ok
7/7