Free :

छ. संभाजीनगर वाहन चालक ( चालू घडामोडी )

1. नोव्हेंबर 2022 मध्ये अर्बनगबरू चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

2. BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

3. हिमाचल प्रदेश चे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोण नोव्हेंबर 2022 मध्ये आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

 
 
 
 

5. संतोष चषक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

6. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमधील मोरबी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

7. 2022 सालचा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

 
 
 
 

Question 1 of 7


13 thoughts on “छ. संभाजीनगर वाहन चालक ( चालू घडामोडी )”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!