नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. थॉमस चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन पॉवर लिफ्टींग तिरंदाजी क्रिकेट 2. बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 2022 मध्ये कोणाला मिळाला? सादत हसन मंटो गीतांजली श्री शेहान करुणातीलक चेतन भगत 3. महाराष्ट्र सरकारने 2017 साली सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशाकरिता आहे? पिकांचा विमा काढण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी शेतीवरील कर्जमाफीसाठी सीमांत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारी भूखंड मिळवून debe 4. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार नुकताच रद्द करण्यात आला? बाळूच्या अवस्थातराची डायरी फॅक्चर फ्रीडम उजव्या सोंडेच्या बाहुल्या मध्यरात्रीनंतरचे तास 5. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? क्षेपणास्त्र सर्जिकल स्ट्राईक हरविलेल्या बालकांचा शोध लष्कर मोहीम Loading … Question 1 of 5 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Pawar Fulabai
5/5marks
5
4/5
4
5/5
4/5
4
5/5
5/5
4/5