महत्वाचे पदे आणि किमान वयGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे पदे आणि किमान वय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. वयाची किमान किती वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती लोकसभा सभापती पदासाठी पात्र असते? 40 वर्ष 25 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 2. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? 40 वर्ष 35 वर्ष यापैकी नाही. 25 वर्ष 3. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 25 वर्ष 21 वर्ष वयाचे बंधन नाही. 18 वर्ष 4. किमान वय किती? लोकपाल – 35 वर्ष 45 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 5. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर 6. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते. 18 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 28 वर्ष 7. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे. 35 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 8. विधानसभा सभापती : 25 वर्ष : राज्यसभा उपसभापती : ? 25 वर्ष 32 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 9. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 25 वर्ष 21 वर्ष 18 वर्ष 10. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ? 30 वर्ष 25 वर्ष 18 वर्ष 35 वर्ष Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
9
8
9
8
Only 6correct
9 marks
8