राजर्षी शाहू महाराज – समाजसुधारकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राजर्षी शाहू महाराज – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते? लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. पुनर्विवाह कायदा पारित केला. दिलेले सर्व 2. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. सावित्रीबाई कमलाबाई राधाबाई रमाबाई 3. शाहू महाराजांना खालीलपैकी कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? यापैकी नाही. भारतीय वसतिगृहाचे जनक भारतीय आरक्षणाचे जनक दिलेले दोन्ही 4. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. 1920 1919 1925 1922 5. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे यापैकी नाही. सयाजीराव जयसिंगराव घाडगे 6. शाहू महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1925 1920 1929 1922 7. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1879 26 जून 1872 26 जून 1874 26 जून 1880 8. शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोठे स्थापन केली? पुणे नागपूर कोल्हापूर सोलापूर 9. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता? तलवारबाजी भालाफेक कुस्ती दांडपट्टा 10. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? समता दिन सामाजिक न्यायदिन श्रमप्रतिष्ठा दिन विद्यार्थी दिन 11. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? कर्मवीर राजर्षी महात्मा महर्षी 12. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले? तुळशी घटप्रभा राधानगरी अलकानगरी 13. शाहू महाराजांनी ………. मध्ये मुस्लीम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. 1910 1908 1906 1912 14. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही लोकमान्य टिळक 15. 1896 मध्ये शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह …….. सुरू केले. सर्व जाती धर्मासाठी अस्पृश्यांसाठी मराठा मुलांसाठी मुलींसाठी Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13 Marks