डॉ बाबासाहेब आंबेडकर – समाजसुधारकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत डॉ बाबासाहेब आंबेडकर – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. स्वावलंबी कठोर संघटित विजयी 2. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. गोदावरी बाई कमलाबाई भीमाबाई दुर्गाबाई 3. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 1929 1928 1924 1930 4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? भीमाबाई रमाबाई यापैकी नाही सावित्रीबाई 5. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? रिडल्स इन हिंदुइझम यापैकी नाही. बुद्ध अँड हिज धम्म हु वेअर शुद्राज 6. बाबासाहेब आंबेडकर यांना खालीलपैकी काय म्हणून गौरवले जाते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक मनु दोन्हीही यापैकी नाही 7. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? 20 मार्च 1927 27 मार्च 1926 25 मार्च 1927 20 मार्च 1929 8. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 1893 14 एप्रिल 1891 11 एप्रिल 1891 9. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. या जिल्ह्यात धर्मांतर केले. नागपूर औरंगाबाद मुंबई सोलापूर 10. डॉ.आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे? 1992 1995 1991 1968 11. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1936 1940 1938 1946 12. डॉ.आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? 6 डिसेंबर 1960 6 डिसेंबर 1956 6 डिसेंबर 1964 6 डिसेंबर 1966 13. डॉ.आंबेडकर यांनी सुरु केलेले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते? सुधाकर जनता समता समता आणि जनता दोन्हीही 14. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? राजघाट वीरभूमी शांतीघाट चैत्यभूमी 15. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? यापैकी नाही भिमा रघु केशव Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 peki 11
Samir dilip atkare 15 /14
Samir dilip atkare 15/14