Free :

महात्मा फुले – समाजसुधारक

महात्मा फुले – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. …….. नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला.

 
 
 
 

2. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली?

 
 
 
 

3. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?

 
 
 
 

4. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला.

 
 
 
 

5. महात्मा फुले यांनी दीनबंधू मुखपत्र …….. मध्ये सुरू केले.

 
 
 
 

6. महात्मा फुले यांनी दत्त्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?

 
 
 
 

7. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो?

 
 
 
 

8. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले?

 
 
 
 

9. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश काय होता?

 
 
 
 

10. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे.

 
 
 
 

11. ज्योतीबांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली?

 
 
 
 

12. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली?

 
 
 
 

13. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली?

 
 
 
 

14. महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता?

 
 
 
 

15. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 


वरती दिलेल्या टेस्ट मध्ये तुम्हाला कितीही मार्क्स मिळू द्या .. पण मी जो प्रश्न विचारतो आहे त्याचे उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे . सांगा बरं महात्मा फुले यांना फुले हे आडनाव का पडले ? लवकर कमेंट करा बघू कोण कोण बरोबर उत्तर देते ?

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

17 thoughts on “महात्मा फुले – समाजसुधारक”

  1. तुमचे उत्तर बरोबर आहे. महात्मा फुले यांचा व्यवसाय फुले विकण्याचा असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले

  2. Krishna agrahari

    महात्मा जोतिबा फुले यांचा सामाजिक कार्य पाहून लोकांना त्यांना महात्मा फुले नाव मुंबई सभे मधे 1888 रोजी उपाधी दिली

  3. त्यांचा फुले विकण्याचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांना फुले आडनाव असे पडले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!