महाराष्ट्रातील शहरांची जुने नावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र ममहाराष्ट्रातील शहरांची जुने नावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पर्यायातून निवडा. एदलाबाद करवीर लट्टालूर कुलाबा 2. योग्य विधान ओळखा. 1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते. 2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर 3. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ? परभणी उस्मानाबाद जालना औरंगाबाद 4. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते. भिल्लठाणा भिल्लपाडा भाणारा यांपैकी नाही 5. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? चंपावतीनगर किचकदरा खिचकदरा चिखलदरी 6. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) येवले 2) चांदा 3) नवदंडी गट ब – क) चंद्रपुर ख)नांदेड ग)यवतमाळ 1-ख. 2- क. 3- ग. 1- ग. 2- क. 3- ख. 1- क. 2- ख. 3- ग. 1- ग. 2- ख. 3- क. 7. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. चंद्रपूर हिंगोली सातारा नंदुरबार 8. बीड या जिल्ह्याचे जुने नाव ……..होते. बिंदुसरा बिडकीन यापैकी नाही चंपावतीनगर 9. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा. पूना पुन्नटा दिलेले सर्व पुनवडा 10. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ? मालेगाव मुंबई आंबेजोगाई मनमाड 11. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. दौलतापुर फत्तेहपुर देवगरी देवगिरी 12. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते. उस्मानाबाद औरंगाबाद बीड सोलापूर 13. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? परभणी कोल्हापूर वर्धा लातूर 14. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? वाशिम वर्धा वेरूळ वापी 15. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते? नवदंडी प्रभावती प्रतिष्ठान पुनवडा Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
I got 13 marks
9
12/15