जागतिक दिनविशेषGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जागतिक दिनविशेष – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य 11 डिसेंबर – युनिसेफ दिन 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन 2. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 10 जून 5 जून 12 जून 7 जून 3. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 8 एप्रिल 8 जानेवारी 12 मार्च 8 मार्च 4. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 एप्रिल 1 जुन 1 जानेवारी 1 मे 5. जागतिक वारसा दिन ……….. ला असतो. 15 एप्रिल 10 एप्रिल 18 एप्रिल 20 एप्रिल 6. जून महिन्याच्या ……….. तारखेला जागतिक योग दिन असतो. 25 22 21 27 7. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- क 2 – अ 3 – ब 1- अ 2 – ब 3 – क 1- ब 2 – क 3 – अ 1- क 2 – ब 3 – अ 8. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? 25 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 9. चुकीचा पर्याय निवडा 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 10. मलाला दिन ……….. रोजी असतो. 14 जुलै 17 जुलै 12 जुलै 20 जुलै 11. योग्य विधान ओळखा. 1) जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला असतो. 2) जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. विधान एक चूक तर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 12. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक आरोग्य दिन जागतिक वारसा दिन जागतिक कर्करोग दिन जागतिक रंगभूमी दिन 13. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. कासव कुटुंब हवामान पालक 14. 16 सप्टेंबरला …………. असतो. जागतिक ओझोन दिन जागतिक प्राणी दिन जागतिक मृदा दिन जागतिक शांतता दिन 15. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? हिरोशिमा दिन युवक दिन नागासाकी दिन दिलेले सर्व Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट