महत्वाची संक्षिप्त रूपेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग महत्वाची संक्षिप्त रूपे – घोषणा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 2. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत संचार निगम लिमिटेड भारत सर्व्हिस निगम लिमिटेड भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लॉ 3. बॅचलर ऑफ लॉ चे संक्षिप्त रूप काय आहे? B.O.L B.L.L L.L.B B.L 4. कोल इंडिया लिमिटेडचे संक्षिप्त रूप …….. आहे. C.L.O C.I.L K.I.L C.O.L 5. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 6. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन 7. चुकीचा पर्याय निवडा. I.P.C – इंडियन पिनल कोड H.Q – हेड क्वार्टर I.P.C – इंडियन पेमेंट कोड I.B – इंटीलिजेंस ब्यूरो 8. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमेटेड टेलर मनी ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मनी 9. M.L.A.चे संपूर्ण रूप आहे – मेंबर ऑफ लॉ असेम्ब्ली मेजर ऑफ लॉ असेम्ब्ली मेंबर ऑफ लेजीस्लेटिव्ह एजन्सी मेंबर ऑफ लेजीस्लेटिव्ह असेम्ब्ली 10. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? NYC KYC NCY KCY 11. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? यापैकी नाही युरोपियन युनिट युरोपियन युनायटेड युरोपियन युनियन 12. M.I.C.R. यातील M म्हणजे काय ते ओळखा. मॅग्नेटिक मनी मास्टर मोबाईल 13. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी 14. O.T.P. चे पुर्ण रूप पर्यायातून निवडा. वन टाईम पास ओन्ली टाईम पासवर्ड वन टाईम पासवर्ड वन टोटल पासवर्ड 15. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रिजनल बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 /15mark
14
4mark
8
13
Samir atkare 15 /13