महत्वाचे शहर आणि त्यांचे टोपण नावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे शहर आणि त्यांचे टोपण नावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. इलेक्ट्रॉनिक शहर असे …………. या शहराला म्हणतात. जमेशदपुर मुंबई बंगळूर जयपूर 2. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते? जयपूर हिमाचल प्रदेश पंजाब काश्मिर 3. ……………. ला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. दिल्ली मेघालय मुंबई वाराणसी 4. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – ग 2 – क 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ग 2 – ख 3 – क 5. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? दोन्हीही नाही मंदिरांचे शहर घाटांचे शहर दिलेले दोन्हीही 6. जोधपूर शहराला ………….. या आणखी एका नावाने ओळखले जाते. वृद्ध नगरी कोळसा नगरी सूर्य नगरी पवित्र नगरी 7. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. 8. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात. पॅरिस मँचेस्टर स्वित्झर्लंड हॉलीवूड 9. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? पुणे मुंबई कोलकाता प्रयाग 10. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – उत्तर प्रदेश वाराणसी मुंबई गुजरात 11. योग्य पर्याय निवडा. 1) पेठा नगरी लखनौ या शहराला म्हणतात. 2) कुलुपांचे शहर अलिगढ या शहराला म्हणतात. विधान एक चूक तर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर 12. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? प्रयाग पंढरपूर काश्मिर वाराणसी 13. झरण्यांचे शहर : श्रीनगर : : गुलाबी शहर : ? कोची मुंबई अमृतसर जयपूर 14. नवाबांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? लखनौ कोलकाता जयपूर आग्रा 15. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? पोलाद डायमंड कोळसा सुवर्ण Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट