Free :

भारतातील प्रमुख शिखरे [ Mountain Peaks in India ]

भारतातील प्रमुख शिखरे [ Mountain Peaks in India  ]   – कोणत्या राज्यात कोणते शिखर आहे किंवा दिलेले शिखर कोणत्या पर्वत रांगेत येते या सारख्या प्रश्नाचा अभ्यास करा आजच्या टेस्ट मध्ये.

1. गुरू शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

2. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

4. दोडाबेट्टा हे शिखर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

6. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे.

 
 
 
 

7. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे.

 
 
 
 

8. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

9. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी
…………..राज्यात आहे.

 
 
 
 

10. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

11. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे?

 
 
 
 

12. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

13. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे.

 
 
 
 

14. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

15. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!