महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे [ Maharashtra – Important rivers and Dams ]General Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे [ Maharashtra – Important rivers and Dams ] : कोणत्या नदीवर कोणते धरण आहे? हा सामान्य ज्ञान या विषयात नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. आजच्या टेस्ट मध्ये या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न सोडवू. 1. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली सातारा नागपूर पुणे 2. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड सातारा पुणे नाशिक 3. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. प्रवरा दारणा कोयना गोदावरी 4. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. मोडकसागर कान्हेर खडकवासला राधानगरी 5. मुळशी धरण……….नदीवर बांधण्यात आले आहे. मुठा मोसी मुळा भीमा 6. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. जायकवाडी कान्हेर गंगापूर पानशेत 7. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर ठाणे कोल्हापूर बीड 8. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे. डिंभे मुळशी सिद्धेश्वर इंद्रावती 9. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. मोसी बोरी भीमा नीरा 10. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक 11. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. प्रवरा गोदावरी मुळा दारणा 12. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा बोरी कोयना मोसी 13. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. पुरमेपाडा डिंभे वीर धरण वडिवळे 14. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते. मोडकसागर तानाजीसागर गंगासागर यापैकी नाही 15. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मुळा इंद्रायणी मुठा वेण्णा Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या